पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सायत्री बाड्डे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : साधारणतः तितराच्या आकाराचा, राखट-तपकीरी रंगाचा, खवल्या-खवल्यांसारखा पिसारा असणारा, पातळ टोकदार चोच असलेला एक जलचर पक्षी.

उदाहरणे : सायत्री बाड्डेच्या पिसाऱ्यावर उन्हाळ्यामध्ये काळा, पांढरा, जांभळा, तांबूस, बदामी अशा विविध रंगछटा दिसतात.

समानार्थी : सायित्री बाड्डे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पतली चोंच वाला एक जलपक्षी।

झील में एक गरवाल तैर रहा है।
गरवाल, बड़ी पनडुबी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सायत्री बाड्डे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saayatree baadde samanarthi shabd in Marathi.